जनता कर्फ्यु... अर्थात जनतेनं जनतेसाठी लावलेला कर्फ्यु!

येत्या रविवारी २२ मार्च रोजी सकाळी ७.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत 'जनता कर्फ्यु'चं पालन करू. हा जनता कर्फ्यु असेल... अर्थात जनतेनं जनतेसाठी लावलेला कर्फ्यु : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन ... देशभरात १७३ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील सर्वात जास्त अर्थात ४४ रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित केलं